Riteish Deshmukh,Pushkar Jog, Manjiri Fadnis |पुन्हा मराठीमध्ये काम करण्याचा रितेशने शेअर केला अनुभव

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक अशा अनेक सिनेमाच धुरा संभाळणारे कबीर लाल प्रथमच दिग्दर्शन करणार असून त्यांचा पहिला वहिला मराठी सिनेम अदृश्य लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे...
अदृश्य हा थ्रिलर मराठी चित्रपट असून प्रमुख भूमिकेत पुष्कर जोग ,मंजिरी फडणीस आणि एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुख आहे

#RiteishDeshmukh #Adrushya #PushkarJog #ManjiriFadnis #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form