Gauri-Ganpati Special : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरातील गौरी - गणपती

Sakal 2021-09-14

Views 486

Gauri-Ganpati Special : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या घरातील गौरी - गणपती

Gauri-Ganpati Special : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने महालक्ष्मीला महाराष्ट्रीयन पेहराव अशी थीम केली आहे. गौरयांना फेटा घातला असून पारंपरिक पद्धतीचे दागिने केले आहेत. पाहा प्राजक्ताच्या घरातील गौरी - गणपती आणि याविषयी तिने व्यक्त केलेल्या भावना ....

#prajaktagaikwad #GauriGanpati #ganeshotsav2021

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS