या वर्षी बुधवार दिनांक ३१ ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करून गणपतीची पूजा केली जाते. यंदा शनिवार दिनांक ३ सप्टेंबरला घरोघरी गौरींचे आगमन होणार आहे. गौरींचे घरोघरी आगमन झाल्यानंतर ४ तारीखला गौरीचे घरी पूजन केले जाईल. पण गौरी मातेने गृहिणींना पत्रामधून काय संदेश दिला आहे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#gauripujan #gauripuja #gauripujanstatus #lokmatbhakti #ganpatibappamorya #ganeshchaturthi #ganpati #ganesh #ganpatibappastatus #ganpatifestival #ganeshidol
subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा