अनिकतेचा अष्टपैल्लू म्हणून उपयोग होऊ शकतो : अंगिरवर

Lokmat 2021-09-13

Views 0

पुणे : भारतीय संघात महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू असलेला पुणे क्रीडा प्रबोधिनीचा खेळाडू अनिकेत जाधवचा उपयोग अष्टपैलू खेळाडू म्हणून होऊ शकतो, असे अनिकतेचे मार्गदर्शक जयदीप अंगिरवर यांनी लोकमतला सांगितले. अनिकेतला प्रोत्साहन देण्यासाठी अंगिरवर नवी दिल्लीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर आले असता त्यांनी वरील माहिती दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS