रस्त्यावरुन गॉगल खरेदी पडेल महागात..., डोळ्यावर होऊ शकतो विपरित परिणाम... Buying Goggle from Street?

Lokmat 2022-04-13

Views 56

दिवसागणिक गॉगलची क्रेझ वाढतेय... उन्हाळा सुरु होताच डोळयावर विविधरंगाचे गॉगल आपुसकच चढतात.... रस्त्याच्या कडेला म्हणा की, चौका-चौकात गॉगलची दुकाने थाटलेली दिसतात... डोळयांच्या संरक्षणासाठी गॉगल अत्यावश्यक असले तरी ते तपासणी करुन वापरायला हवेत... माञ फॅशनच्या नावाखाली वापरण्यात येणारे गॉगल डोळयाला अपायकारक ठरु शकतात, त्यामुळे रस्त्यावरुन गॉगल विकत घेणा-यांना सावध होण्याचा सल्ला नेञ तज्ञांकडून दिल्या जात आहे...
(Shailaja VO)
Are You Buying goggle from street?
#Goggle #FashionStreet #LifeStyle #Fashion #Lokmat #news #Maharashtra #HowTo
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form