नाशिकच्या हिरावाडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद

Lokmat 2021-09-13

Views 1

गेल्या चार ते पाच दिवसांपासून हिरावाडी, मेरी हायड्रो परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेरीस जेरबंद झाला आहे. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS