पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी शहरातील शाळकरी मुलांनी तसेच ग्रामस्थांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा आणला. यावेळी पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी आश्वासन् दिल्या नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.