Kolhapur : मुरगूडात स्पेशल कमांडो फोर्स दाखल: सावर्डेचा मोर्चा पोलीस ठाण्यावर
Kolhapur : कागल तालुक्यातील सोनाळी येथील वरद पाटील या सात वर्षीय बालकाचा वडिलांच्या मित्राने खून केला. या घटनेने मुरुगूड गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.सोनाळीच्या ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केलीय.
#kolhapur