शहरातील चरई भागातील ‘मिस्टर अॅन्ड मिसेस’ या दुकानातून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे १० लाख १७ हजारांचे ७१ मोबाइल लांबविल्याची घटनेचे चित्रण एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून ते नौपाडा पोलिसांच्या हाती लागले आहे. आता या चित्रणच्या आधारावर या चोरीचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.