केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची षष्ठ्यब्दीपूर्ती

Lokmat 2021-09-13

Views 0

केंद्रीय रस्ते व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी 61 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त त्यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी 61 दिवे असलेल्या आरतीच्या थाळीनं त्यांचं औक्षण केलं.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS