खामगाव (बुलडाणा): भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या गुढी पाडवा सणानिमित्त मंगळवारी सकाळी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी ढोलताशांच्या गजरात मराठी नववर्षांचे स्वागत करण्यात आहे. दुर्गावाहिनी आणि श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने प्रभु रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मानवंदना देण्यात आली.