नाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचं स्वागत

Lokmat 2021-09-13

Views 185

नाशिकमध्ये गुढीपाडवा व नव वर्षानिमित्त सुमारे 50 शोभा यात्रा काढण्यात आल्या. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह, अभिनेता चिन्मय उदगीरकर यांच्यासह अनेक कलावंत विविध शोभा यात्रांमध्ये सहभागी झाले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS