वसई : जागतिक महिला दिनानिमित्ताने वसईतील सातही पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हातात. दिवसभरासाठी सातही पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचा आनंद ओसंडून वाहत असतांना दिसत आहे.