जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन ग्रंथ दिंडी

Lokmat 2021-09-13

Views 0

जळगाव जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आजपासून अमळनेर येथे सुरू झाले.यानिमित्त शहरातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली.यात महिला,पुरुषांसह शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS