राज ठाकरेंच्या प्रकल्पाची रतन टाटांनी केली पाहणी

Lokmat 2021-09-13

Views 0

उद्योजक रतन टाटा यांनी नाशिक मनपाच्या बोटॅनिक गार्डनची पाहणी केली. यावेळी प्रकल्प पाहून प्रभावित झाल्याची प्रतिक्रिया रतन टाटा यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS