वाशिम : सिंचन विहिरींना कार्यारंभ आदेश देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करुन कार्यालयाला ताला ठोको आंदोलन गुरुवारी २ वाजता केले.
गत ४ ते ५ दिवसाआधी सिंचन विहिरी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता तो रद्द केल्याने शेतकरी आक्रमक होवून त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती लाभली होती.