सांगली फ्लॅश...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली...
जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्यासह 25 हुन अधिक कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात..
भाजप व रयत क्रांती संघटनेच्या आत्मनिर्भर यात्रेच्या विरोधात आणि आज इस्लामपूर मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणार होती कडकनाथ यात्रा...
सांगलीच्या स्टेशन चौक येथून यात्रा काढण्याच्या तयारीत असताना घेण्यात आले ताब्यात...
हातात कडकनाथ कोंबड्या घेऊन करण्यात आली निदर्शने.