ठाण्यात घोडबंदर रोडवर सापडली घोरपड

Lokmat 2021-09-13

Views 3

ठाणे घोडबंदर रोडवर आनंद नगर स्वस्थिक सेसीडेन्सी येथे सर्प मित्र अतुल उबाळे व रोहन भोईर यांना २ फुटाची घोरपड सापडली. त्यांनी ती घोरपड ग्रीन झोनमध्ये सोडून दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS