मालिका प्रेक्षकांच्या दिनक्रमाचा अविभाज्य घटक बनल्या आहेत. सुख, दुःख आणि आनंद प्रेक्षक या मालिकांमध्ये शोधत असतो. काही भूमिका अशा असतात की त्यांना प्रेक्षकचं काय तर स्वतः कलाकारही विसरू शकत नाहीत. अशाच एका मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. आणि ती मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शुभमंगल ऑनलाईन’. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं कळतयं.
Snehal vo
#Shubhmangalonline #Lokmatfilmy #suyashtilak #sayalisanjeev #subodhbhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber