सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अभिनेत्री सायली संजीव ओळखली जाते. मालिका, सिनेमामध्ये अभिनय करून तिने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या ती आपल्याला कलर्स मराठी वाहिनीवरील शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर येत. या मालिकेत सायली शर्वरी ही भूमिका साकारतेय. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारे. याबाबतचा एक व्हिडीओ सायलीने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. सायलीने शेअर केलेली ही पोस्ट नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा आणि तुमचे मतहि कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. (Snehal VO)
#ShubhmangalOnline #SayaliSanjeev #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber