Sautada Waterfall Beed : सौताडा धबधबा ओसंडून कोसळू लागला | Rameshwar mandir | Rain update|Sakal Media
पाटोदा (जि. बीड) : परिसरातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वर मंदिर (Rameshwar mandir)परिसरातील धबधबा (Waterfall)रात्रीच्या पावसाने असा ओसंडून कोसळत आहेत. मंदिर, झाडी, डोंगर आणि धबधबा हे विहंगम दृश्य पर्यटकांना (Tourist) भुरळ घालत आहे. (व्हिडिओ : कृष्णा शिंदे) (Sautada Rameshwar Water Fall Get Full Beed district)
#SautadaWaterfall #Beed #RainUpdate #Marathwadarain #BeedRain