Viral Audio Clip : जितेंद्र आव्हाड यांची वादग्रस्त आॅडिओ क्लिप व्हायरल
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एका कॅसेट कंपनीच्या मालकाच्या विरोधातील तरुणीच्या तक्रारीकडे लक्ष देऊ नको, असे सांगणारी आॅडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित महिलेला मदत करणारे मल्लिकार्जुन पुजारी यांना आव्हाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
#JitendraAwhad #viralaudioclip