Viral Audio Clip : आरोग्य सेवकाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल! | Health worker recruitment | Sakal Media
जालना- आरोग्य सेवक भरतीसाठी 50 हजार अॅडव्हान्स. आरोग्य विभागातील भरतीसाठी दलाली. आरोग्य सेवकाची कथित आॅडिओ क्लिप व्हायरल
#Jalna #Viralaudioclip #recruitment #Healthworker #Marathwada