CM Thackeray Speaks to Kalpita Pimple | उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द |TMC |Sakal Media

Sakal 2021-09-03

Views 1.5K

CM Thackeray Speaks to Kalpita Pimple | उद्धव ठाकरेंनी कल्पिता पिंपळेंना दिला शब्द |TMC |Sakal Media
ठाणे - फेरीवाल्याने केलेल्या चाकुहल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ज्युपिटर रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता पिंपळे यांना तुम्ही लवकर बऱ्या व्हा, इतर कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका असं म्हटलं. चाकु हल्ला करणाऱ्याला कडक शिक्षा व्हावी असं कल्पिता यांनी म्हणताच त्याची काळजी तुम्ही करु नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.
#UddhavThackeray #TMC #Thane #Municipal #KalpitaPimple #MaharashtraCM #Hawkers

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS