Theaters and cultural programs | 'कलेची उपासना करण्याची परवानगी द्या' | karad | Actor | Sakal Media

Sakal 2021-09-03

Views 84

Theaters and cultural programs | 'कलेची उपासना करण्याची परवानगी द्या' | karad | Actor | Sakal Media
कऱ्हाड (सातारा) (Satara) : दार उघडा हो मायबाप सरकार, नाट्यगृहाचे दरा उघडा.., सांस्कृतिक, पारंपरिक लोककलेचे कार्यक्रम सुरु करा, (start theaters and cultural programs)अशी विनवणी करत आज कऱ्हाड (जि. सातारा) येथील कलाकारांनी शासनाला साद घातली. दीड वर्षापासून नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीय. त्यातून वाचण्यासाठी आम्हाला शासनाकडून भिक नको, मात्र कलेची उपासना करण्याची परवानगी मिळावी, अशी विनवणी कलाकारांनी आज केली. येथील यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनात कलाकारांनी एकत्र येत नटराजाची आरती केली. त्यानंतर शासनाला नाट्यगृहे, सांस्कृतिक कार्यक्रम सुरु करण्याचे आर्त विनवणी केली. यावेळी जुगलकिशोर ओझा, नितीन बनसोडे-करवडीकर, कला दिग्दर्शक वासू पाटील, ओंकार आपटे, प्रदीप हर्षे, प्रशांत कुलकर्णी, नाट्य विक्रेते प्रमोद गरगटे, सुनिल परदेशी यांच्यासह कलाकार उपस्थित होते. (व्हिडिओ : हेमंत पवार)
#Karad #Satara #Theaters #culturalevents #रंगकर्मी #आंदोलन #actormovement

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS