मृत्यू आणि जन्म रोज अनुभवता | Experiences death and birth every day | Satguru Shri Wamanrao Pai

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 5

आपण जन्माला आलो की आपला मृत्यू कधी होईल याची शाश्वती कोणालाच नसते. आपण एकदा का घरातून बाहेर पडलो की घरी आपण परत कधी येऊ याची पूसटशीही कल्पना आपल्याला नसते. मृत्यू आणि जन्म हे एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी मृत्यू आणि जन्म रोज अनुभवता याविषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Born #Death #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS