Priya Bapat Gym Workout | प्रिया बापटचा हार्डकोर वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल | Lokmat Bhakti

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

अभिनेत्री प्रिया बापटचं नाव सध्या सिटी ऑफ ड्रीम्स सीजन २ तसेच आणि काय हवं सीजन ३ या दोन वेबसिरीजमुळे चर्चेत आहेत. दोन्ही भूमिका परस्परविरोधी असून तिने हे आव्हानं लीलया पेललय. यातच प्रियाचा आता एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यामुळे ती सोशल मीडियावर चर्चेत आलीये. हा व्हीडिओ जीमधील वर्कआऊटचा आहे. व्हिडीओत ती वजन घेऊन स्कॉट मारताना दिसत आहे. पहा हा व्हीडिओ
Chitralivo
#PriyaBapat #Workout #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS