अभिनेत्री Priya Bapatचा नवरात्र विशेष साज । Priya Bapat Navratri Look | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 2

फेस्टिव्हलमध्ये आपले मराठी स्टार्सदेखील रंगून जातात. गुढीपाडवा, गणेशोत्सव, दिवाळी, दसरा हे पारंपरिक सण ते शूटिंगमधून ब्रेक घेत आवर्जून सेलिब्रेट करतात आणि आता नवरात्र आहे म्हटल्यावर या सेलिब्रिटींचादेखील इन्स्टाग्रामवर नवरंग दिसून येतोय....आता हे सेलिब्रिटी कोण आहेत हे आम्ही तुम्हाला या खास रिपोर्टमधून सांगणार आहोत पण त्याआधी आमच्या सीएनएक्स फिल्मी या युट्युब चॅनलला सबसाईब आणि लाईक, शेअर करालया विसरू नका...तसंच तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे व्हिडिओच्या शेवटी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा....
मराठी सिनेसृष्टीतली क्युट अभिनेत्री म्हणून प्रिया बापट ओळखली जाते. अलिकडेच इन्स्टाग्रामवर तिचा फेस्टिव्ह मूड दिसून आला....

#PriyaBapat #LokmatCNXFilmy #NavratraUtsav2020
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS