आयुषी भावे मराठी सिनेसृष्टी हे नाव तुम्ही सर्वांनी कवचित ऐकलं असेल.... मात्र सध्या अभिनेता सुयश टिळकच्या साखरपुड्यानंतर आयुषी भावेच नाव अनेक जणांना ऐकायला मिळतयं...आयुषी भावे ही अभिनेत्रीसोबत डान्सरदेखील आहे.... युवा डान्सिंग क्विन या शोमध्ये तिने आपल्या नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात चांगलीच भुरळ घातली....
लवकरच एका आगामी सिनेमात आयुषी झळकणार असून आहे.... आयुषीचा एक लावणीचा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. 'या गावचं की त्या गावचं' या लावणीचा व्हिडीओ पहायला मिळतो आहे.
#SuyashTilak #AyushiBhave #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber