अभिनेता सुबोध भावे हा पडद्यावर कुठलीही भूमिका अगदी उत्तम रित्या आणि तितक्याच जबाबदारीने पार पाडतो... तसाच तो पडद्यामागे सुद्धा अनेक जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीत निभावताना दिसतो...त्याचं कुटुंब त्याची त्यातलीच एक मोठी जबाबदारी...कायम आपल्या कुटुंबासोबत फोटो व्हिडिओ शेअर करणाऱ्या सुबोधने आज एक खास पोस्ट शेअर केली आहे.... त्यासाठी तसच खास कारण सुद्धा आहे.... सुबोध भावे आणि पत्नी मंजीरीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे आणि त्यामागचं कारण आहे त्यांच्या लग्नाचा २०वा वाढदिवस...सुबोधने त्यांच्या लग्नातील काही खास क्षण शेअर करत त्यांच्या लग्नाची झलक तर दिलीच पण त्यासोबत त्याने गोड कॅप्शन देत मंजीरीसाठी लिहिलं...
#Subodhbhave #Manjiribhave #Anniversary #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber