अभिनेता, सुपर मॉडेल आणि फिटनेस फ्रिक म्हणून अभिनेता मिलिंद सोमणला ओळखलं जातं. नेहमीच काहीतरी हटके करत तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतो. नुकताच त्याने त्याच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडिओमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. या व्हिडिओमध्ये मिलिंद रस्त्यावर बसून चक्क अंघोळ करताना दिसून येतोय. यामध्ये तो गाणही गात असल्याचे पाहायाल मिळतयं. त्याच्या चाहत्यांनी त्याचा हा व्हिडीओ पाहताच त्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरवात केली. आणि अनेक वेगवेगळे प्रश्न विचारत त्याला अनेकांनी ट्रोल केलयं. एकाने तर ‘ही कोणती नवी एक्सरसाईज आहे…’ असं विचारलयं, तर ‘पोटा पाण्याकरिता काय काय करावं लागतं.’, ‘ पाणी फुटक घालवतायं’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी त्यांच्या या व्हीडीओवर करत त्याला ट्रोल केलंय.
#Milindsoman #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber