सेलिब्रिटींना फिट राहणं .. दररोज वर्कआऊट आणि योगा करणं .. डायट फॉलो करणं खूपच गरजेच असतं... ऑन स्क्रिन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी त्यांना स्वत:ला फिट ठेवण महत्त्वाचं असते.. त्यासाठी दिवसातील कित्येक तास ते वर्कआऊट करण्यात घालवतात...अभिनेत्री प्रिया बापट देखील घरच्या घरीच जमेल त्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतेय, प्रिया आणि उमेश दोघेही बऱ्याचदा एकत्र वर्कआऊट करताना दिसतात . तुम्हाला प्रियाचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा..
#Priyabapat #Fitness #Workout #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber