Kranti Redkar on Marriage Side Effects | क्रांती सांगतेय लग्नाचे साईड इफेक्ट | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 7

मराठीसिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरनं वानखडे सध्या सोशल मिडियावर आपले वेगवेळ्या व्हिडितून ती सध्या प्रेक्षकांच चांगलच मनोरंजन करताना दिसते नुकताच तिने एक गंमतीशीर व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला ज्यात ती लग्नाची साईड इफेक्टस सांगताना दिसतेय...क्रांतीने दोन जुळ्या मुलींसोबत आपल्या वेळ सध्या घालवताना दिसते...समीर वानखडे या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत लग्न बंधनात अडकली गुपचूप लग्न करून सिनेसृष्टीला आश्चर्याचा धक्का दिला आहे....

#KrantiRedkar #MarriageSideEffects #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS