अभिनेत्री अन्विता फलटणकरसध्या छोट्या पडद्यावर स्वीटू म्हणून घराघरात पोहचली आहे... पण काही वर्षांपूर्वी गर्ल्स या सिनेमात ती दिसली होती आणि या सिनेमात केलेली बोल्ड भूमिका पाहून तिने एक मोठ धाडस केल्याचं अनेकांचं मत होतं...पण असं असताना सुद्धा तिने एक वेगळच धाडस करायचं ठरवलं... हे धाडस करत तिने त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर केला
#YeuKashiTashiMiNandayala #Anvitaphaltankar #Sweetu #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber