Exclusive - Rakshabandhan Special With Anvita Phaltankar & Arnav Raje | Yeu Kashi Tashi Mi Nandayala

Lokmat Filmy 2021-08-24

Views 0

आज रक्षाबंधन म्हणजेच भाऊ आणि बहिणीच्या नात्याबद्दल प्रेम व्यक्त करणार दिवस आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपण येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेमधील भाऊ बहिण म्हणजेच स्वीटू आणि चिन्या यांच्याशी गप्पा मारणार आहोत. या दोघांच एकमेकांविषीचं नात कसे आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ( Chitrali Anchor )

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AnvitaPhaltankar #ArnavRaje #YeuKashiTashiMiNandayala #Sweetu #Chinya #Rakshabandhan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS