‘चला हवा येऊ द्या’ या शोला जवळपास ७ वर्षे झाली. दर आठवड्याला हा शो टीआरपीचे सगळे आकडे मोडतोय. मात्र यात सातत्य राखणं हे खूप चॅलेंजिंक असल्याचं अभिनेता भारत गणेशपूरेने स्पष्ट केलंय. या शोमधील छोटा विनोदपण कधीकधी मोठा पंच काढून देतो असं त्याचं म्हणणं आहे. .
#Bhaukadam #Chalahawayeudya #Bharatganeshpure #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber