थुकरटवाडीतील खादाड गॅंग | Chala Hawa Yeu Dya Show | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

हसताय ना हसायलाच पाहिजे असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे विनोदवीर सध्या लॉकडाऊन असलं तरी आपलं मनोरंजन करायचे थांबलेले नाहीत.... पुढील आवड्यात हे विनोदवीर आपल्यासाठी हास्याची अनोखी मेजवानी घेऊन येणार आहेत.. आजवर चला हवा येऊ द्यामधून आपण या विनोदवीरांचं हास्याचं टाईमिंग पाहिलंय. मात्र आता या मंचावर पहिल्यांदाच त्यांची खादाडगिरी पाहणार आहोत....

#LokmatFilmy #Chalahawayeudya #Kushalbadrike #NileshSabale #ShreyaBugde #BhauKadam
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS