अभिनेत्री प्रार्थना बेहेरे... जिच्या अभिनयासोबतच तिच्या पेंटीग टॅलेंटची देखील सध्या तितकीच चर्चा आहे.. या लॉकडाऊनमुळे प्रार्थनाला आपल्या पेंटींगची आवड जपता येतेयं.. तिच्या इंस्टाग्रामवर ती सतत नवनवीन कनवस पेटींगचे व्हिडिओच पोस्ट करताना दिसतेय.. त्यामुळे तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर प्रार्थनाची आर्ट गॅलरीच तयार झालीये असंच म्हणावं लागेल..एक नजर टाकूनयात तिच्या आतापर्यंतच्या पेटींगसवर...
#PrarthanaBehere #Painting #Art #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber