कोरोना'च्या सध्याच्या अवताराने जगात धुमाकूळ घातलाय, हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप कठीण आहे. कोरोनामुळे अनेकांना शारीरिक व आर्थिक समस्यांना सामोरी जावं लागतय ,आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला खूप हाल सोसावे लागताय. अश्यावेळी मी त्यांच्या साठी काय करू शकते हा विचार नेहमी माझा मनात यायचा? लॉकडाउनच्या काळात मी पेंटिंग करायला सुरवात केली आणि त्याच वेळी मला माझ्या मैत्रि कडून ह्या ना विकून, त्या रकमेतून गरजू लोकांना मदत करण्याची कल्पना सुचली.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Coronavirus #PrarthanaBehere #Painting #Art
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber