जादूगार विराजसचे जादूचे खेळ | Majha Hoshil Na | Virajas Kulkarni Magic | Lokmat Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 1

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेमधील आदित्य म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीला बालपणापासूनच जादूची आवड होती. त्यामुळे तो अधूनमधून अभिनयाबरोबरच जादूची आवड कशी जोपासत होता हे पुन्हा एकदा समोर आलं आहे,जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#VirajasKulkarni #lokmatfilmy #MajhaHoshilNa #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS