फार पूर्वीच्या काळातील महिलांना कठोर निर्बंधाखाली आपले जीवन जगावे लागत असायचे. जीवनात त्यांना अनेक निर्बंध घालण्यात आली होती. त्यावेळेला महिलांनी डोक्यावर पदर घेणे हे बंधनकारक असायचे. त्यांनी जर डोक्यावर पदर घेतला नाही तर त्यांना शिक्षेला सामारे जावे लागत असायचे. पण आजच्या काळातील महिलांना अशा कुठल्याही प्रकारची बंधने घालण्यात आली नाही आहेत. म्हणून श्री स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आज महिला डोक्यावर पदर का घेत नाहीत? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #SwamiShantigirijiMaharaj #Womens #Womens #Stree
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा