स्त्रीच्या ठिकाणी दिव्यत्व का आहे? Why there is divinity in the place of woman? Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 0

समाजामध्ये स्त्रीयांचे महत्व हे अधिक आहे. आपल्या जीवनामध्ये स्त्री हा एक महत्वपूर्ण घटक आहे. अगदी आपल्या आईपासून, बहिणीपर्यंत व बायकोपर्यंत आपण प्रत्येकाची योग्य काळजी व प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी स्त्रीच्या ठिकाणी दिव्यत्व का आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti #Women
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS