सृष्टीचा स्त्रोत काय आहे? Source of Creation? | Sadhguru | Lokmat Bhakti

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 1

आज आपल्या देशामध्ये निसर्ग काय चमत्कार करू शकतो याची प्रचिती सर्वांनाच आली आहे. निसर्गाने आपल्याला जे काही दिले आहे त्याचा आपण योग्य पद्धतीने स्वीकार करावा. सृष्टीचा स्त्रोत हे एखाद्या अद्भुत चमत्कारापेक्षा काही वेगळा नाही. निसर्ग कधी कशाप्रकारे आपले रूप बदलू शकतो याची कल्पना कोणालाच नसते. आपण जर निसर्गाचा योग्य पद्धतीने सांभाळ केला तर निसर्ग आपला देखील योग्यरीत्या सांभाळ करेल. आज आपण मानवी जीवन जंगल नष्ट करून त्या जागेवर भल्या मोठ्या इमारती उभ्या करत आहोत. त्यामुळे आपण जे पेरत आहोत तेच उगवत असल्यामुळे येणा-या काळात आपण निसर्गाची देखभाल नाही करू शकलो तर आपल्याला कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. म्हणून सृष्टीचा स्त्रोत काय आहे? यावर सद्गुरुंनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Sadhguru #Source #Creation #NaturalResources
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS