सोज्वळ पाठकबाईंचा ढिण्चॅक डान्स | Akshaya Deodhar Dance | Lokmat CNX Filmy

Lokmat Filmy 2021-08-24

Views 11

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोईंग आहे. नुकतेच अक्षयाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. अक्षया देवधर हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत लिहिले की, या तो दोस्ती गहरी है... की हा व्हिडीओ थ्रीडी आहे. ...या व्हिडीओत अक्षया आणि तिच्या मैत्रिणी दिल चाहता है सिनेमातील हम है नये, अंदाज क्यूं हो पुराना या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओला लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे

#lokmatcnxfilmy #AkshayaDeodharDance #Pathakbai #Tujatjivrangala
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS