झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अक्षया देवधरने शिवजयंती निमित्ताने राजेशाही थाटचा मेकअप केला करून महाराजांना एका अनोख्या पद्दतीने अभिवादन केले आहे. अक्षयाचा हा राजेशाही थाट तुम्हाला बघायचा असेल, तर हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatcnxfilmy #Akshayadeodhar #Shivjayanti #Marathiactress
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber