इर्षा व मोह म्हणजे नेमके काय? What exactly is jealousy and temptation? Shri Pralhad Wamanrao Pai

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 4

जीवनामध्ये आपल्या ईर्षा व मोह महत्वाची भूमिका बजावत असतात. मोह म्हणजे आपल्याला कोणत्यातरी गोष्टीचा व व्यक्तीचा होत असतो. तर, ईर्षा म्हणजे आपल्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल निर्माण होणारी असते. ईर्षा व मोह हे दोघंही एकमेकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी इर्षा व मोह म्हणजे नेमके काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS