माणुसकी ही माणसाच्या नसानसांमध्ये भरलेली असली पाहिजे. माणुसकीचा खरा अर्थ असा की, ज्या वेळेला कोणाला आपली गरज असेल त्या वेळेला आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. फार पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये आपुलकीचा एक गोडवा होता. आजच्या काळातील लोकांमध्ये माणुसकीचा प्रकार हा फारसा दिसत नाही आहे. आपली वाणी जर इतर लोकांबरोबर चांगली असेल, तर आपल्यालाही ते अडचणीच्या काळाम मदत करतील. जीवनात आपण प्रत्येकाबरोबर एक आपुलकीच नात तयार केलं पाहिजे. त्यासाठीच जीवनविद्यामध्ये श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी माणुसकी म्हणजे काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -
#Lokmatbhakti #ShriPralhadWamanraoPai #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा