शिवाजी महाराजांचे गुरू कोण होते माहिती आहे का? Do you know who was the guru of Shivaji Maharaj?

Lokmat Bhakti 2021-08-24

Views 26

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही. आपल्यामधील अनेकांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू कोण होते हे माहित नाही आहे. त्यामुळेच अण्णासाहेब मोरे यांनी शिवाजी महाराजांचे गुरू कोण होते यावर आपल्याला तंतोतंत माहिती दिली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #ShivajimaharajGuru #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS