आपल्या भारत देशाची लोकसंख्या १२५ कोटीच्या घरात आहे. आपल्याला निसर्गाचे एक प्रकारचे वरदानच लाभले आहे. यांमध्ये झाडे-झुडूपे, नद्या, समुद्र, धरणे व पर्या यांचा समावेश आहे. आपल्या देशांमधील काही मोठ्या शहरांमध्ये औद्योगिकिकरणाचे प्रमाण खूप वाढले आहे. कारखान्यांचे सांडपाणी खूप मोठ्या प्रमाणात नद्यांमध्ये सोडले जाते. त्यामुळे नद्या दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता नद्यांना वाचवायचे असेल तर आपल्यालाच पुढाकार घ्यायचा आहे. त्यामुळे सद्गुरुंनी नद्यांना कसे वाचवू शकतो ? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडीओ नक्की बघा -
#Sadhguru #LokmatBhakti #motivationvideo #SaveRivers
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा