आज नवरात्रीचा तृतीय दिवस आहे. अंबेमातेच्या स्थापनेनंतर या दिवसाला फार असे विशेष महत्व दिले गेलेले असते. घटस्थापनेनिमित्त शब्दसुमनांची तिसरी माळ या लोकमत भक्तीच्या विशेष भागात ज्योत्स्ना गाडगीळ देवीची विविध रूपे आपल्या आयुष्यात काय आहेत याबाबत संबोधित करत आहेत. खरं तर नवरात्रोत्सव हा आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण असतो. म्हणून या उत्सवाचा आनंद सगळ्यांना गगनात मावेनासा होतो. म्हणून नवरात्रीच्या तिस-या माळेविषयी ज्योत्स्ना गाडगीळ आपल्याला काय माहिती देत आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#LokmatBhakti #JyotsnaGadgil #Navratrotsav2020 #NavratriSpecial2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा